WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC Stenographer Bharti 2024:12 वी पास वर स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टनोग्राफर पदासाठी भरती 2024

SSC Stenographer Bharti 2024:12 वी पास वर स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टनोग्राफर पदासाठी भरती 2024

SSC Stenographer Bharti 2024:

नमस्कार मित्रांनो ,जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे .स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर या पदासाठी तब्बल २००६ जागांची मेगा भरती निघाली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज टाका. महत्वाचे म्हणजे ग्रुप B आणि ग्रुप C साठी ही भरतीप्रक्रिया घेतली जात आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होत असलेल्या स्टेनोग्राफर या पदासाठी मुली आणि मुलं दोघेही अर्ज करू शकतात .मित्रांनो शैक्षणिक पात्रता बद्दल बोलायचे झाले तर ही भरती फक्त १२ पास वर होणार आहे, या भरतीच्या अर्जासाठी फी किति आहे,अर्जाची शेवटची तारीख, आणि SSC Stenographer Bharti 2024 साठी अर्ज कसा भरायचा आहे याची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे,तर माहिती लक्षपूर्वक वाचा.

SSC Stenographer Bharti 2024 Notification:

पदाचे नाव स्टेनोग्राफर ग्रुप B आणि C
एकूण जागा 2006
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
मासिक पगार 51,000 रू. + महिना
वयोमर्यादा 18 ते 27 / 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता१२ उत्तीर्ण उमेदवार
भरती ची फी साधारण प्रवर्ग: ₹100/- (मागासवर्ग: ₹0/-)

Qualification For SSC Stenographer Bharti:

  • मित्रांनो SSC Stenographer Bharti 2024 या भरतीच्या शैक्षणिक पात्रता बद्दल बोलायचे झाले तर ही भरती किमान १२ उत्तीर्ण उमेदवारासाठी आहे.
  • महत्वाचे म्हणजे अर्जदार उमेदवाराला टायपिंग आली पाहिजे (टायपिंग चे ज्ञान असणे गरजेचे आहे).
  • Computer ची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे.

Age Limit For SSC Stenographer 2024:

SSC Stenographer Bharti 2024 या भरतीच्या पदा नुसार वयाची अट हि वेगवेगळी सांगण्यात आली आहे,त्यामध्ये ओबीसी 03 वर्षे सुट, एससी, एसटी, 05 वर्ष सूट :

स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप – B)18 ते 30 वर्षे
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप – C)18 ते 27 वर्षे

SSC Stenographer Last Date:

SSC Stenographer Bharti 2024 या जागेसाठी ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024 परीक्षा होणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख 26 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख 17 ऑगस्ट 2024

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. बारावी मार्कशीट
  3. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  4. अर्जदराचा फोटो सही
अधिकृत वेबसाईट साठी Click करा.
जाहिरात ची PDF डाउनलोड करा
भरतीचा फॉर्म ऑनलाईन अर्ज वेबसाईट

How To Apply For SSC Stenographer 2024:

मित्रांनो SSC Stenographer Bharti 2024 या पदासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ,तर अर्ज कश्या प्रकारे करायचा याची सवीस्तर माहिती खाली दिलेली आहे.

  1. पहिले तर आपल्याला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाईन अर्ज वेबसाईट या वर क्लिक करायचे आहे .
  2. क्लिक केल्यानंतर आपण अधिकृत वेबसाईटवर येऊ नंतर इथे Apply वर क्लिक करायचे आहे .
  3. यानंतर एक पॉप अप विंडो येईल,त्यामध्ये आपल्याला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्या पदासमोर Apply Link वर क्लिक करायचे आहे .
  4. आपल्यासमोर भरतीचा फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  5. त्यानंतर फॉर्म भरते वेळेस आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करा, सोबत भरतीची फी देखील भरून घ्या.
  6. शेवटी एकदा भरती चा फॉर्म check करा, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.

SSC Stenographer Bharti 2024 Selection Process:

  • स्टेनोग्राफर पदासाठी जो उमेदवार ऑनलाईन परीक्षा पास होतील त्यांना पुढे Joining साठी बोलवले जाईल.
  • CBT Exam – ऑनलाईन कॉम्पुटर बेस परीक्षा
  • Document Verification – आवश्यक कागदपत्रांची पडताळणी
  • Merit List – जॉईनिंग

नवीन भरती जॉब अपडेट:

Leave a Comment