WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Post Office Bharti 2024:पोस्ट ऑफिस मध्ये नवीन भरती १०वी पासवर भरा ऑनलाईन फॉर्म

Post Office Bharti 2024:राम राम मंडळी,पोस्ट ऑफिस मध्ये मेघा भरती निघाली आहे ,या भरतीमध्ये एकूण ४४ हजार २२८ जागा आहेत . तर मंडळी पोस्ट ऑफिस मधली आतापर्यंतची सर्वांत मोठी बंपर अशी भरती निघाली आहे.या मेघा भरती मध्ये दोन पोस्ट आहेत आणि महत्वाचे म्हणजे या भरतीसाठी १० पास विध्यार्थी देखील Apply करू शकतात. या भरतीचा अर्ज तुम्ही घर बसल्या ऑनलाईन स्वरूपात करू शकता ,याच्या सेलकशन प्रोसेस बद्दल बोलायचे झाले तर, या भरती मध्ये कुठल्याही प्रकारचा Interview कोणतीही परीक्षा आणि कोणतीही फिसिकल टेस्ट होणार नाही आहे ,तर डायरेक्ट तुमच्या दहावीच्या Marks च्या मेरीट लिस्टवर उमेदवारांचे Selection करण्यात येणार आहे .

तर मंडळी तुम्हाला जर दहावीला चांगली मार्क्स आहेत तर तुम्ही हि संधी सोडू नका , या आर्टिकल मध्ये आपण ऑनलाईन अर्ज कश्यपद्तीने करायचा,एकूण किती पदे आहेत ? यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती पाहिजे ? वयाची अट ,पगार किती भेटणार आहे ,Documents कोण कोणती लागणार आहेत ? Last Date ,हि अशी सर्व माहीती या आर्टिकल मध्ये सविस्तर दिली आहे.

Post Office Bharti 2024 Notification:

भरती विभाग: भारतिय पोस्ट ऑफिस
पदाचे नाव: Gramin Dak Sevak (GDS), Branch Postmaster (BPM) and Assistant Branch Postmaster (ABPM)/Dak Sevak
पद संख्या:या भरती साठी 44228 जागा निघाल्या आहेत.
अर्ज पद्धत: या भरतीसाठी तुम्ही Online / ऑनलाईन पद्दतीने फॉर्म भरू शकता
भरती जाहिरात:15 July अनौसमेन्ट झाली आहे

ऑनलाईन अर्ज: 15 July पासून फॉर्म भरण्यास सुवात झाली आहे
अर्जाची शेवटची तारीख: 5 August
अर्ज दुरुस्ती तारीख: 6 to 8 August 2024 या दरम्यान तुम्ही तुमचा फॉर्म दुरुस्त करून घ्याचा आहे
अधिकृत वेबसाईट: indiapostgdsonline.gov.in

This image has an empty alt attribute; its file name is post-office-1024x576.jpeg
Post Office Bharti 2024

How To Apply Post Office Bharti 2024:

Post Office Bharti २०२४ साठी अर्ज कश्याप्रकारे भरायचा याची सविस्तर माहिती Step By step दिलेली आहे ,तर त्या स्टेप्स Follow करून तुम्ही तुमचा अर्ज बिनचुकपणे भरू शकता.

  • मंडळी Online फॉर्म भरण्यासाठी जी Official Website दिलेली आहे त्यावर क्लिक करा ( Website Link )
  • Website ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर नवं पेज ओपन होईल,त्यामध्ये Notification तुम्हाला ३ Stage दिसतील.
  1. Stage १:Registration
  2. Stage २:Apply Online
  3. Stage ३:Fee Payment
  • सर्वांत अगोदर तुम्हाला Registration करून घ्याचे आहे .
  • त्यानंतर तुम्हाला Registration भेटेल तो तुम्हाला Copy करून घ्यायचा आहे नंतर Continue To Apply वर क्लिक करून घ्याचे आहे
  • इथे आपल्याला अँप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे Circle Select करून घ्याचे आहे .
  • Registration no आणि Circle Select करून सबमिट करल्यानंतर तुमच्या वर opt येईल तो इथे टाकून घ्या .
  • Next केल्यानंतर अँप्लिकेशन फॉर्म ओपन होईल तो fill करून घ्या
  • त्यानंतर इथे तुम्हाला Division Select करून घायची आहे
  • शेवटची स्टेप इथे Payment करून घ्याचे आहे

अश्याप्रकारे तुम्हाला तुमचा Post Office Bharti २०२४ साठीचा अर्ज भरायचा आहे.

12 वी पास वर स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टनोग्राफर पदासाठी भरती 2024:Apply Now

Qualification For Post Office Bharti २०२४ Bharti:

  • मित्रांनो Post Office Bharti 2024 या भरतीच्या शैक्षणिक पात्रता बद्दल बोलायचे झाले तर ही भरती किमान १० उत्तीर्ण उमेदवारासाठी आहे.
  • Computer ची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे.

Age Limit For Post Office Bharti 2024:

मंडळी Post Office Bharti २०२४ साठी वयोमर्यादा 18 पासून ते 40 वर्षापर्यंत आहे,या वयोगटातील कोणताही उमेदवार Post Office अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन Apply करू शकता,आता या ठिकाणी कॅटेगिरी नुसार अधिक यामध्ये सूट तुम्हाला दिली आहे ,कोणत्या कॅटेगरी ला वयोगटात किती सूट आहे हे खाली दिले आहे.

कॅटेगरी(Cast)वयोमर्यादा
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST)5 वर्षे
इतर मागासवर्गीय (OBC)3 वर्षे
आर्थिकदृष्ट्या कमकुवत (EWS)No relaxation
अपंग व्यक्ती (PwD)10 वर्षे
अपंग व्यक्ती (PwD) + OBC13 वर्षे
अपंग (PwD) + SC/ST15 वर्षे
SSC Stenographer Bharti 2024Apply Now

पोस्ट ऑफिस भरती अर्ज शुल्क काय ?

मंडळी Post Office Bharti २०२४ मध्ये उमेदवाराला अर्ज करण्यासाठी किती किती शुल्क आकारण्यात आले आहे . आणि कोणत्या कॅटेगरीला किती शुल्क असणार आहे याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

  • जनरल (खुला) प्रवर्गातून असाल : 100 रुपये
  • ओबीसी प्रवर्ग : 100 रुपये
  • एससी, एसटी हा प्रवर्ग : फी नाही

Post Office Bharti 2024 अर्ज करण्यासाठी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लिस्ट:

  1. उमेदवारांचे दहावीचे मार्कशीट
  2. उमेदवारांचे आधार कार्ड
  3. उमेदवारांचे कास्ट सर्टिफिकेट
  4. उमेदवारांचे पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
  5. उमेदवारांचे EWS प्रमाणपत्र
  6. उमेदवारांचे ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
  7. उमेदवारांचे जन्म प्रमाणपत्र
  8. उमेदवारांचे कॅम्पुटर सर्टिफिकेट
  9. उमेदवारांचे सिग्नेचर
  10. उमेदवारांचे फोटो

पोस्ट ऑफिस भरती पगार दरमहा किती मिळणार?

मंडळी आता अनेकांना हा प्रश्न पडला असेलच कि पोस्ट ऑफिस मार्फत होणाऱ्या 44 हजार 228 जागांसाठी कोणत्या पदासाठी किती पगार मिळणार ? ते सविस्तर खाली दिले आहे.

  • पद क्र.०१) ब्रांच पोस्ट मास्टर :या पदासाठी 12,000 रुपये ते 14 हजार 500 रुपये दरमहिना मिळणार आहेत.
  • पद क्र.०२) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर : या पदासाठी 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये दरमहिना मिळणार आहेत.
  • पद क्र.०३) ग्रामीण डाक सेवक : या पदासाठी 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये दरमहा.

तर मंडळी,अश्याप्रकारे वेगवेगळ्या पदासाठी वेगळा पगार मिळणार आहे.

Leave a Comment