WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ration Card Form Apply Online 2024:रेशन कार्ड घरीबसल्या कसे काढायचे ,त्याचीच एकदम सोपी पध्दत आहे

ration-card-form-apply-online-2024

Ration Card Form Apply Online 2024 नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अगदी महत्वाची माहिती घेऊन आलो आहे.जर तुमच्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात कोणाचे Ration Card नसेल किंवा Ration card हरवले असेल किंवा तुमचे Ration Card खराब झाले असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. आपण घरी बसल्या अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करून ते घरबसल्या प्राप्त करू शकतो. त्याबद्दल ची संपूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे.

भारत सरकारने गरीब कुटूंबासाठी काढलेली आतापर्यन्तची सर्वात मोठी योजना म्हणजे Ration Card आहे. जर तुमच्याकडे Ration Card असेल, तर तुम्हाला दरमहिन्याला रेशन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.शिधापत्रिका हे सध्याच्या काळातील सर्वांत मोठे Document आहे. हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल,जर तुमच्याकडे Ration Card नसेल आणि तुम्हाला Ration Card काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर तुमच्यासाठी हे Artical फायद्याचे आहे कारण आपण आपल्या घरी बसल्या Ration Card Form Apply Online कश्या पद्दतीने भरायचा यासंबंधीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.त्याच्यासाठी पैसे किती लागतील आणि Ration Card काढण्यासाठी कोणते Documents लागतात, याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा. तर चला मित्रांनो सुरुवात करूया..!

Ration Card Form Apply Online महत्वाची माहिती:

Ration Card Form Apply Online कसा भरायचा आहे आणि ते कसे Download करायचे आहे,ते या ब्लॉग मधे सविस्तर स्वरुपात सांगतले आहे.महत्वाचे म्हणजे Online ration card download झाल्यानंतर तलाठी यांची सही घेणे आवश्यक आहे.त्यासाठी Download केलेली प्रत घेऊन तलाठी कडे जाऊन त्यावर तलाठ्याची सही घेणे आवश्यक आहे तसेच Download केलेल्या प्रतिवर तलाठ्याच्या शाहीचा स्टॅम्प म्हणजेच शिक्का मारून घेणे गरजेचे आहे. त्या नंतर ती प्रत कुठल्याही अधिकृत ठिकाणी वापरु शकता. अश्या पद्धतीने आपण आता डिजिटल रेशन कार्ड स्वतः घरबसल्या download करू शकतो आणि त्याचा वापरही आपल्याला योग्य ठिकाणी करता येणार आहे.

आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींने यांनी काही दिवसापूर्वीच घोषणा केली होती. भारतातील सर्व गरीब कुटूंबाना ५ वर्षांसाठी मोफत रेशन दिले जाईल.पण मित्रांनो याचा लाभ घेण्यासाठी Ration Card असणे गरजेचे आहे.तर अश्याच वेगवेळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आतच तुमचे Ration कार्ड कडून घ्या ते हि एकदम फ्री मध्ये . त्याची पूर्ण Process खालील प्रमाणे सांगितली आहे.

महत्वाच्या नोंदी :-हे पण बघून घ्या एकदा.

Ration Card Form Apply Online Eligibility:

मित्रांनो तुम्हाला पण Ration Card काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल,तर त्यासाठी भारत सरकारने काही नियम लागू केले आहेत.जर तुम्ही त्या नियमा मध्ये बसत असाल तर तुम्ही Ration Card कडू शकता.तर भारतसरकारचे जे काही नियम आहेत ते खालील प्रमाणे दिले आहेत .

  1. पहिले तर शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यासाठी,अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. महत्वाचे म्हणजे अर्जदाराच्या कुटूंबातील सदस्याला कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी नसावी.
  3. त्यासोबतच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.त्यानंतरच ते Ration Card साठी अर्ज करण्यास पात्र मानले जातील.
  4. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  5. आयकर भरणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाही.
  6. यासोबतच रेशनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Ration Card Apply Online Documents:

मित्रांनो Ration Card काढण्यासाठी लागणारी महत्वाची Documents कोणती ? तर त्यासाठी तुमच्याकडे खाली दिलेली कागदपत्रे असली पाहिजेत.

  1. अर्जदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  2. मोबाईल नंबर
  3. अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
  4. बँक खाते पासबुक
  5. उत्पन्न दाखला
  6. अर्जदाचा फोटो

12 वी पास वर स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टनोग्राफर पदासाठी भरती 2024:Apply Now

Ration Card Apply Online Apply Process:

Online ration card form साठी अर्ज कसा करायचा? हे जाणून घेऊया किंवा डिजिटल रेशन कार्ड कसे download करायचे ते समजून घेऊ.खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा .यानंतर तुम्हाला Ration कार्ड साठी अर्ज करून रेशन कार्ड बनवता येईल.

  • सर्व प्रथम online ration card form 2024 च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन क्लिक करायचे आहे.
  • वेबसाइट लिंक इथे दिलेली आहे (link:क्लिक करा)
  • वेबसाइट लिंक वर क्लिक केल्यानंतर आपण होम पेजवर येऊ मग तुम्हाला बाजूच्या कोपऱ्यात तुम्हाला Sign In & Register चा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे .
  • त्यानंतर तुम्हाला Public Login या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर पेज आपोआप उघडेल ज्यामध्ये तुम्हाला New User sing Up या पर्यायावर क्लिक करून योग्य माहिती भरून घ्यायांची आहे .
  • फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करून . त्यानंतर तुम्ही रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी लॉग इन करून घ्यायचे आहे .
  • तुम्हाला Apply For New Ration चा पर्याय मिळेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • न्यू युवर रेशन कार्ड वरती क्लिक करून दिलेला कॅपच्या कोड आहे तसा भरायचा आहे.
  • कॅपच्या कोड भरल्यानंतर दिलेली माहिती तपासून घ्यायची आहे.
  • तूमच्या रेशन कार्ड चा नंबर ची माहिती तुम्हाला योग्य रित्या भरायची आहे.
  • तुमच्या कडे असलेला रेशन कार्ड चा नंबर बारा (12) अंकी असणे गरजेचे आहे.
  • रेशन कार्ड चा नंबर 12 अंकी आहे किंवा नाही हे तपासायचे आहे.
  • रेशन कार्ड नंबर व्यतिरिक्त कुठलाही नंबर स्वीकारल्या जाणार नाही.
  • बारा अंकाचा रेशन कार्ड नंबर तिथे भरायचा असून दिलेल्या लिंक वर क्लिक करणे अनिवार्य आहे.
  • अथवा रेशन कार्ड download करू शकणार नाही.
  • क्लिक केल्यानंतर स्क्रीन वर दिलेला नंबर व आपल्या रेशन कार्ड वरील नंबर सारखा आहे किंवा नाही याची खात्री करायची आहे.
  • त्यांनंतर download बटन वर क्लिक केल्यावर आपल्या रेशन कार्ड ची डिजिटल प्रत आपल्याकडे जतन केली जाते.

अश्या पद्धतीने अगदी सोप्या रीतीने आपण आपले रेशन कार्ड download करू शकतो.

Leave a Comment